स्थानिक बातम्या
-
शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा- आमदार योगेश कदम
दापोली :-*डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय दापोलीच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांनी मौजे लाडघर…
Read More » -
मद्यपी मुलाकडून आई-वडिलांना मारहाण,मुलावर सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल
चिपळूण: मद्यपी मुलाने आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यातील निवळी येथे घडली. या प्रकरणी मुलावर सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल…
Read More » -
भोस्ते घाटाच्या पाठोपाठ जगबुडी पुलावर अपघात वाढले, टँकर उलटल्याने वाहतूक काही काळ ठप्प
भोस्ते घाटाच्या पाठोपाठ जगबुडी पुलावर अपघात वाढले आहेतमुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मालवाहू कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प…
Read More » -
दापोली तालुक्यातील भोमडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील भोमडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सचिन जाधव (२२, भिंगळोलीआदिवासीवाडी, ता. मंडणगड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More » -
चिपळूण, खेड सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे ऐन दिवाळीत बाजारपेठेत शांतता
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड परिसरात सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे ऐन दिवाळीत बाजारपेठेत शांतता आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग चिंतेत आला . गेल्या…
Read More » -
चिपळूण पोलिसांनी गांजाविरोधी मोहीम अधिक कडक केली
चिपळूण पोलिसांनी गांजाविरोधी मोहीम अधिक कडक केली आहे. शहरातील टपऱ्यांची झाडाझडती करण्याची मोहीम सुरु आहे. शहरातील उघडा मारुती मंदिर येथे…
Read More » -
रत्नागिरी आठवडा बाजारात शौचालयाच्या बाजूला खाटेवर झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यावर अज्ञात कडून प्रहार
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील वृद्ध जखमी अवस्थेत आढळला. उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मनमोहन शंकर…
Read More » -
रत्नागिरी तालुक्यातील निवळी कोकजेवठार येथील नदीच्या पात्रात अज्ञाताचा मृतदेह
रत्नागिरी तालुक्यातील निवळी कोकजेवठार येथील नदीच्या पात्रात बुधवार 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8.45 वा. अज्ञात प्रौढाचा मृतदेह मिळून आला.याप्रकरणी ग्रामीण…
Read More » -
देशातील पहिली अमृतभारत ट्रेन प्रवासासाठी सज्ज
देशातील पहिली अमृतभारत ट्रेन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. त्याची चाचणी पूर्ण झाली आहे. ही एक पुल-पुश ट्रेन आहे, ज्याप्रमाणे वंदे…
Read More » -
तारकर्लीच्या समुद्रात महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी तारकर्ली समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने तीन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश…
Read More »