कादिवली नदीत पोहायला गेलेल्या १६ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू
दापोली ः तालुक्यातील कादिवली विठ्ठलवाडी येथील काही तरूण रविवारी येथील दादर पुलाजवळील नदीत पोहायला गेले होते. त्यातील एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू...
आरामबसमधून मुंबईकडे जाणार्या प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
नाणीज ः सिंधुदुर्गातून मुंबईकडे आराम बसमधून प्रवास करणार्या प्रौढाचा निवळी येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सीताराम संभाजी बोडेकर (४९, रा. मुलुंड, मुंबई)...
प्रवाशांच्या मागणीवरून कोकणन्या, मांडवी आता २४ डब्यांची होणार
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर महत्वाच्या मानल्या जाणार्या व चाकरमान्यांची लोकप्रिय कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस २४ डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित...
बालविकास विभागाच्या कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
रत्नागिरी ः मे महिना संपत आला तरी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकासच्या कर्मचार्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन अद्याप न झाल्याने कुटुंबाच्या दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात असा...
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर
रत्नागिरी, दि. ४- ,रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीचा हाय अलर्ट लक्षात...
ग्राम विद्युत व्यवस्थापक पदाकडे तरूणांची पाठ
रत्नागिरी ः गावातील विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावात ग्राम विद्युत व्यवस्थापकांची निवड करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. मात्र गावागावात या भरतीकडे तरूणांनी पाठ...
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय भारतात १८५ व्या स्थानावर
देवरूख ः प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने भारतात १८५ वे स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम ३०, मुंबई विद्यापीठातील...
डीवायएसपी नवनाथ ढवळे कार्यभार स्वीकारला
चिपळूणचे नवे डिवायएसपी म्हणून नवनाथ ढवळे यांनी आपला कार्यभार स्वीकारला .ढवळे हे यापूर्वी कराड येथे डीवायएसपी म्हणून काम करीत होते. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील...
शिवसेनेला मिळणार ३ मंत्रीपदे ः देसाई, सावंत, गवळी, राऊतांच्या नावाची चर्चा
मुंबई ः दिग्गजांना पराभवाचा धक्का बसल्याने मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोणत्या खासदारांना मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. एनडीएमध्ये भाजपा खालोखाल सर्वाधिक जागा शिवसेनेला...
ऐन पाणीटंचाईत ११ कुटुंबांची पाणी कनेक्शन तोडली
राजापूर ः ऐन पाणीटंचाईच्या काळात सौंदळ पाजवेवाडी येथील ११ कुटंबांचे पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याने या कुटुंबाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याची कनेक्शन तोडणार्यांविरूद्ध...