नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही -आमदार वैभव नाईक

विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री पळ काढत असल्याची टीका काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार...

हापूस आंब्या पाठोपाठ आता चाकरमानी वाट पाहत असलेल्या फणसाच्या आगमनाला सुरूवात…

दर ऐकून फणसाची हाैस गरावर भागविणाररत्नागिरी -हापूस आंब्या पाठोपाठ आता चाकरमानी वाट पाहत असलेल्या फणसाचे आगमन रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये...

कुवारबांव रेल्वे स्टेशनसमोर नव्याने सुरू झालेल्या मोबाइल शॉप मध्ये चोरी ,भिंत फोडून प्रवेश करून...

रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोर कुवारबाव येथे नव्याने सुरू झालेल्या मँगो मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे सहा लाखांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली...

कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी या २०३ कि. मी.च्या टप्प्यात गुरुवारी इलेक्ट्रिक इंजिनची...

कोकणचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्यामुळे लवकरच कोकणचा प्रवास हायटेक आणि प्रदुषणमुक्त...

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळ भीषण अपघात ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना...

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळ भीषण अपघात झाला आहेब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकरले आहे.त्यातील दोन वाहने दर्ग्या समोरच्या दरीत...

अन्य शिक्षक, शाळा या आदर्श कशा बनतील यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक-रोहन...

आदर्श शिक्षक, शाळा यांची जबाबदारी आता वाढली आहे. अन्य शिक्षक, शाळा या आदर्श कशा बनतील यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक...

विदर्भच नव्हे तर कोकण आणि मराठवाड्यातही काेराेनाचा धोका वाढल्याचं कॅबिनेट बैठकीत माहिती सादर

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये या महिन्यापासून अचानक वाढ व्हायला लागली आहे. नुसती रुग्णवाढ नव्हे तर कोरोना मृत्यूंचं प्रमाणही वाढत असल्याची धक्कादायक माहिती...

जगभरातील आंबा प्रेमींना अस्सल हापूसचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘ग्लोबल कोकण’चा पुढाकार,आंब्याची पहिली मुहूर्ताची...

जगभरातील आंबा प्रेमींना अस्सल हापूसचा आस्वाद घेता यावा यासाठी 'ग्लोबल कोकण'ने पुढाकार घेतला आहे. या वर्षीच्या हंगामातील आंब्याची पहिली मुहूर्ताची पेटी लंडनला...

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रिफायनरीत प्रकल्पाचे वाढते समर्थन लक्षात घेऊन या प्रकल्पाची तात्काळ अंमलबजावणी करावयास हवी–...

राजापूर तालुक्यात नाणार व परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे राजापूरच्याच नव्हे तर रत्नागिरी जिल्हयासह राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती...

रत्नागिरी शहरानजिकच्या शिळ येथील सड्यावरलागलेल्या वणव्यात आंबा आणि काजूची शेकडो कलमे जळून खाक

रत्नागिरी शहरानजिकच्या शिळ येथील सड्यावरलागलेल्या वणव्यात आंबा आणि काजूची शेकडो कलमे जळूनखाक झाली. या आगीत बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसानझाले ऐनहंगामात लागलेल्या आगीने...