रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उदय सामंत आघाडीवर

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल*रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर उदय सामंत-३४९० सुदेश मयेकर -७६४ www.konkantoday.com

योगेश कदम हे 10 हजार 258 मतांनी आघाडीवर.

दापोली विधानसभा मतदार संघ ________________फेरी 19 शिवसेनेचे योगेश कदम यांना 69212 तर संजय कदम यांना 58954 मते मिळाली योगेश कदम हे 10 हजार 258 मतांनी आघाडीवर. www.konkantoday.com