महायुती आघाडीवर

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल* ________________ *प्राथमिक कल* महायुती-११२ महाआघाडी-४४ इतर-६ ________________ भाजप-७२ शिवसेना-४० काँग्रेस-१५ राष्ट्रवादी-२९ इतर-६ www.konkantoday.com

नितेश राणे आघाडीवर

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल*कणकवलीत नितेश राणे २५०० मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उदय सामंत ११४२३ मतांची आघाडी

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल*रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर ११४२३ उदय सामंत-१३९२७ सुदेश मयेकर -२५०४ www.konkantoday.com

राजापूर विधानसभा मतदार संघात अविनाश लाड १८४३ मतानी आघाडीवर

५ फेरी अखेर राजापूर विधानसभा मतदारसंघ आघाडी अविनाश लाड १४७२८ शिवसेना राजन साळवी १२८८५ अविनाश लाड १८४३ मतानी आघाडीवर www.konkantoday.com

सावंतवाडीतून दीपक केसरकर आघाडीवर

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल*सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर १२०० मतांनी आघाडीवरwww.konkantoday.com

खेड दापोली मधून शिवसेनेचे योगेश कदम आघाडीवर

खेड दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम ८५५ मतांच्या आघाडीवर

दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम 10382 ने आघाडीवर

दापोली विधानसभा मतदारसंघ _________________________*सोळावी फेरी*योगेश रामदास कदम 56863 संजय वसंत कदम 46481योगेश कदम 10382 ने आघाडीवर www.konkantoday.com

दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम २४३२ मतांची आघाडी

दापोली विधानसभा मतदारसंघ ________________________ 263 दापोली चौथी फेरी अखेर योगेश कदम 13938 शिवसेना संजय कदम 11506 राष्ट्रवादीयोगेश कदम 2432 आघाडी www.konkantoday.com

चिपळूणमधून शेखर निकम आघाडीवर

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल*चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम आघाडीवर www.konkantoday.com

कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर

*विधानसभा २०१९ निवडणूक निकाल*कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर www.konkantoday.com