शिवसेना केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची पिछाडी

रायगड :रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते पिछाडीवर .पाचव्या फेरीअखेर सुनील तटकरे यांनी मिळविली आघाडी .तटकरे यांना ५ हजार २३ मतांची आघाडी.

पाचव्या फेरी अखेर विनायक राऊत ३८,३५६ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ पाचव्या फेरीत ३८,३५६ मतांनी विनायक राऊत यांची आघाडी . पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१,...

रायगड लोकसभा मतदार संघात आनंत गीते आघाडीवर

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे व आनंत गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.सध्या आनंत गीते आघाडीवर आहेत.२३ वी फेरी आनंत गीते...

४६ रत्नागिरी_ सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

४६ रत्नागिरी_ सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघएकूण टपाली मतदान४३६३सर्वीस व्होटर६३७मतमोजणी सुरू झाली आहे

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ विनायक राऊत 1 लाख 504 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.विनायक भाऊराव राऊत 1 लाख 504 मतांनी आघाडीवर

सातव्या फेरी अखेर विनायक राऊत ६७८३१ मतांनी आघाडीवर

विनायक राऊत सातव्या फेरीत 67831 मतांनी आघाडीवर विनायक राऊत-170317 निलेश राणे-102483

४६-रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्या फेरीत अंतिम मोजणीनंतर ७६३१ मतांनी आघाडीवरचिपळूण - विनायक राऊत ३८५६, निलेश राणे १२०१, रत्नागिरी - विनायक राऊत २४७३ निलेश राणे १६३२ राजपूर...

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते आघाडीवर

अनंत गीते (शिवसेना) 10 व्या राऊंड मध्ये 5 हजार मतांनी पुढे.

शिवसेनेचे विनायक राऊत तिसऱ्या फेरी अखेर २४२१५ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ३०३५, निलेश राणे १३६६, रत्नागिरी - विनायक राऊत ४५९० निलेश राणे १०९५ राजपूर - विनायक राऊत २८७१ निलेश राणे ११५६ कणकवली - विनायक...

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे आघाडीवर

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे व आनंद गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर आहेत.१७ वी फेरी सुनील तटकरे...