जालन्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार तर आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन बस पेटवल्या

मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून मराठा आक्रोश मोर्चाचं जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाला...

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेलाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी

मुंबई, दि.१ : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी...