रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे वाहतूक कोंडी
*नरेंद्र महाराज गुरू पौर्णिमा सोहळय़ाला मोठय़ा प्रमाणावर भाविकांच्या गाडया अाल्याने वाहतूक कोंडी.
*रस्त्यावर दुतर्फा वाहन पार्किंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी.
*गेल्या वर्षीपर्यंत मोठ्या बसेस यांना मठा पासुन लांब पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्या होत्या परंतु यावर्षी मोठय़ा बसेसना मठा पर्यंत प्रवेश दिल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.
*वाहतूक नियंत्रण यंत्रणा घटनास्थळी. परंतु वाहतूक नियंत्रण करण्यात अपयशी.
*पोलिस यंत्रणा उपलब्ध परंतु मठा जवळच पोलिसांचे नियंत्रण त्यामुळे मधल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.
www.konkantoday.com