
झाड कोसळल्याने दापोली दाभोळ मार्गावर बंद असलेली वाहतूक सुरू
दापोली परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड पडल्याने
दापोली दाभोळ मार्गावरील वाहतूक बंद झालेली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे झाड पडल्याने हा रस्ता बंद होता मात्र ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून हे झाड बाजूला करण्यात यश मिळवले त्यामुळे वाहतूक सुरू झाली आहे मात्र या परिसरातील वीज बंद असून ती कधी चालू होणार असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत