
दापाेली तालुक्यातील किन्हळे येथे तरूणाचा डाेहात मृतदेह आढळला.
दापाेली तालुक्यातील किन्हळे येथे संयाेग सुनील येसवारे या 24 वर्षीय तरूणाचा 19 मे राेजी मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दापाेली पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संयाेग हा 19 मे राेजी काेणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला हाेता. त्याची शाेधाशाेध केली असता ताे गावातील नदीचे गाेठण डाेहालगत असणाèया विहिरीमध्ये पडलेल्या स्थितीत आढळला. तेथील ग्रामस्थांनी त्याला तत्काळ उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाèयांनी तपासणी करून ताे मृत असल्याचे घाेषित केले. दापाेली पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली असून अधिक तपास दापाेली पाेलीस करीत आहेत.www.konkantoday.com