जिल्ह्यात राष्ट्रवादी झाली आक्रमक,सभापतीपद न मिळाल्यास राष्ट्रवादी लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील सहापैकी एका विषय समित्यांचे सभापतीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावे, अशी मागणी नव्याने करण्यात आली आहे. सभापतीपद न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी या मागणीचे निवेदन पालकमंत्री ऍड. ना. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button