
शामराव करंडक एकांकिका स्पर्धेच्या करंडकावर सलंग या एकांकिकेने आपली मोहोर उमटवली.
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवांतर्गत गेली ३२ वर्षे अविरत चालू असलेल्या शामराव करंडक एकांकिका स्पर्धेच्या करंडकावर सलंग या एकांकिकेने आपली मोहोर उमटवली. द्वितीय क्रमांक गडप आणि तृतीय डेअरी या एकांकिकेला मिळाला. शब्द एक अविष्कार अनेक या स्पर्धेच्या संकल्पनेंतर्गत यावर्षी अस्तित्व हा शब्द देण्यात आला होता. या शब्दाचे अनेक कंगोरे उलगडणार्या एकांकिका या स्पर्धेतर्ंगत सादर झाल्या.www.konkantoday.com