संगमेश्वर तालुक्यातील ताम्हानेचा सिद्धेश तटकरे बंगाल वॉरियर्स संघात.
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने गावचा सुपुत्र सिद्धेश प्रमोद तटकरे याची बंगाल वा्ररियस संघात प्रो कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रो कबड्डी स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पहिला खेळाडू म्हणून सिद्धेश तटकरे याने बहुमान मिळवला आहे. बंगाल वॉरियर्स प्रो. कबड्डी संघात निवड झाल्याने सिद्धेश तटकरे हा असंख्य कबड्डीपट्टूंच्या गळ्यातील ताईत बनला आहे. www.konkantoday.com