मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने उद्या रक्तदान शिबिर.

_जिल्हा शासकीय रुग्णालयात सतत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत. यासाठी सामाजिक दायित्वातून मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार 04 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथे *रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button