शिवसेना जेष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष कै. मधुकर कृष्णा घोसाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन
शिवसेना जेष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष कै. मधुकर कृष्णा घोसाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 6 वाजता राहत्या घरातून निघून अंत्यसंस्कार आंबेशेत स्मशानभूमी येथे होतील. मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.