
नितेश राणे यांच्या विजयानंतर कणकवली शहरात भव्य विजय मिरवणूक.
भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचंड मताधिक्याने झालेल्या विजयानंतर कणकवली शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आले भाजप कार्यालय ते नरडवे नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड मार्गे आप्पासाहेब पटवर्धन चौक मधून बाजारपेठेत झेंडा चौक, ढालकठी कडून पटकेदेवी कडे ही विजय मिरवणूक निघाली.