
मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची नियुक्ती.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे नेतेे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते उत्तर जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.www.konkantoday.com