रत्नागिरीतील भक्तगणांतर्फे (दि.२९ ऑगस्ट) रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रा

पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा ५० वा पुण्यतिथी उत्सव २७ ऑगस्ट २०२४ ते २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत येथे साजरा होणार आहे. रत्नागिरीतील भक्तगणांतर्फे (दि.२९ ऑगस्ट) रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रा काढण्यात येणार आहे. जिल्हा नगर वाचनालयासमोर जयस्तंभ येथून पहाटे ५ वाजता पदयात्रेला सुरुवात होणार आहे. तरी सर्व भक्तांनी त्यामध्ये सहभागी होऊन नामस्मरणाचा व पदयात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पदयात्रेकरिता अधिक माहितीसाठी अनंत आगाशे (७०८३१६२९७५) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button