आरवलीत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
संगमेश्वर तालुक्याती आरवली गुरववाडी येथील चंद्रकांत श्रीपाद गुरव (४५) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. चंद्रकांत श्रीपाद गुरव यांना दारूचे व्यसन होते. त्यांनी २७ जुलै रोजी राहत्या घरी सिलिंग फॅनला नायलाीनच्या साडीने गळफा घेवून आत्महत्या केली. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.www.konkantoday.com