दापोली तालुक्यातील माटवण बौद्धवाडी व चर्मकार वाडीवर ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ
दापोली तालुक्यातील माटवण बौद्धवाडी व चर्मकार वाडीवर ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. या वाड्यांमधील ग्रामस्थ पाण्यासाठी ज्या विहिरींवर अवलंबून आहेत त्यया विहिरीत माटवण नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसून विहिरीचे पाणी दुषित झाल्याने ही स्थिती ओढवली आहे.तालुक्यातील वडवली नदीवर पाचवली ही सोंडेघर नळपाणी योजनेवर आधारित नळपाणी योजना आहे. www.konkantoday.com