खेड – आंबवली मार्गावर वडगाव च्या दिशेने जाणारी एसटी बस उलटली

खेड तालुक्यातील खेड – आंबवली मार्गावर वडगाव च्या दिशेने जाणारी एसटी बस अचानक समोर गायी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. ही घटना आज (दि.१८) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुडोशी येथे घडली. या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांना शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे व स्थानिक ग्रामस्थांनी कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button