कोकण रेल्वे मार्गावरून अखेर वाहतूक सुरू
गेले अनेक तास ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक आता सुरू झाली असून नुकतेच मांडवी एक्सप्रेसने दिवाण खवटी बोगदा पास केला आहे त्यामुळे प्रवाशांनी निश्वास सोडला आहे आता कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक नियमित सुरू होणार आहे आता कोकण रेल्वेच्या प्रवाशांची प्रतीक्षा संपली आहे