लोकसभा गटनेते पदी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा गटनेते पदी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर दक्षिण-मध्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.www.konkantoday.com