
स्वामी भक्त प्रफुल्ल रेळेकरांच्या घराच्या भिंतीवर स्वामींची प्रतिकृती दिसली
चिपळूण येथे स्वामीभक्त प्रफुल्ल रेळेकर यांच्या श्री स्वामी समर्थ निवासस्थानी भिंतीच्या ओलाव्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची बसलेली प्रतिकृती निर्माण झाली आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेवून कृतार्थ व्हावे, असे आवाहन श्री. रेळेकर यांनी केले आहे.www.konkantoday.com