हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या
हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसणूकीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना व्यवसायात वैभव पांड्या यानं फसवल्याचा आरोप कऱण्यात आला होता. वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यावसाय होता. या व्यवसायात वैभव पांड्या यानं 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.37 वर्षीय वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकऱणी अटक केलीwww.konkantoday.com