एस. टी. महामंडळाच्या कर्मचारीच्या वसहतीच्या कामांची समस्या सुटली* *एस. टी. वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी मानले पालकमंत्री यांचे आभार
रत्नागिरी एस.टी. वसाहतीत एस. टी. वसहतीतील कर्मचारी वर्गाच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यांच्या बांधकाम बाबत अनेक अडचणी होत्या. त्यांनी त्या अडचणी किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कानावर घातल्या त्यांनी आपल्या क्षणाचा विचार न करता एस. टी. कॉलनीला तात्काळ भेट देऊन येथील कर्मचारी वर्गाच्या समस्याची माहिती जाणून घेतले आहे. त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदाराला कर्मचारी वर्गाला आवश्यक बाबी प्रमाणे बांधकाम करून देण्याचे आदेश किरण सामंत यांनी दिले. यावेळी येथे असलेल्या कर्मचारी वर्गाने भैय्या सामंत यांचे काम पाहून आनंद झाला.ती लोक म्हणाले आम्ही भैय्यासाहेब यांचे काम ऐकून होतो मात्र जेव्हा प्रत्यक्षात काम पाहिले तेव्हा वाटलं हाच माणूस जनसामान्य माणसाचे नेतृत्व करू शकतो. यावेळी किरण सामंत यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही किरण सामंत यांच्या सोबत असल्याचा निर्धार येथील कर्मचारी वर्गाने केला आहे.www.konkantoday.com