लेट लतिफांना शिस्त लावण्यासाठी १ मार्चपासून कार्यालयात थंब मशिन

चिपळूण नगर परिषदेच्या नव्या मुख्याधिकार्‍यांनी अनेक वर्ष दुर्लक्षित प्रश्‍न प्राधान्याने विचारात घेतले आहेत. त्यानुसार लेट लतिफांना शिस्त लावण्यासाठी १ मार्चपासून कार्यालयात थम्ब मशीन लावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. कार्यालय इमारतीच्या फुटलेल्या व त्यामुे दुर्गंधी पसरणार्‍या पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली असून परिसरातील अडगळ हलवून परिसर स्वच्छ करण्यात आल्याने नवा लूक आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button