
काजुला हमीभाव मिळावा यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट*
भाजपचे माजी आमदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी मंत्रालयात मा. अर्थमंत्री अजितदादा पवार व सिंधुदुर्ग पालक मंत्री रवींद्र जी चव्हाण यांची भेट घेऊन कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे काजूला हमी भाव किंवा बाजारभाव व हमीभाव यातील भावांतर मागणी पात्र दिले त्या वर आपण तसा प्रस्ताव मंत्री मंडळ मीटिंग मध्ये आणावा मी पैसे द्यायला तयार आहे त्यानंतर मी सदर बाब सिंधुदूर्ग पालकमंत्री श्री रवी चव्हाण यांच्या कानावर घालताच त्या या विषयl वर ३ फेब्रुवारी ला मंत्रालयात बैठक बोलावून हा विषय मार्गी लावुया असे आश्वासन दिलेwww.konkantoday.com