पोरबंदर-कोच्युवेलीला अतिरिक्त डबा वाढवला
कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीचा अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. त्यानुसार २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर-कोच्युवेली एक्स्प्रेस ११ जानेवारी रोजी तर परतीच्या प्रवासात १४ जानेवारी रोजी एक अतिरिक्त डब्यांची थांबणार आहे.
www.konkantoday.com