एसी महामंडळाचा मोठा निर्णय़..आता चालकावर या कारणाने होणार निलंबनाची कारवाई
एसटी महामंडळाने गाडी चालवताना चालक फोनवर बोलताना आढळल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन पानी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात गाडी चालवताना कानात हेडफोन घालून गाणी ऐकता येणार नाहीत.तसेच गाडी चालवताना चालकास व्हिडीओ पाहण्यासही प्रतिबंध असणार आहे. गाणी एेकणे किंवा व्हिडिओ पाहतांना आढळल्यास एसटी महामंडळ अशा वाहनचालकांवर आता थेट निलंबनाची कारवाई करणार आहे. असे
परिपत्रकआहे
www.konkantoday.com