महापुरात खचलेल्या शहरातील एन्रॉन पुलाचे दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले

0
23

चिपळूण : २२ जुलै २०२१ च्या महापुरात खचलेल्या शहरातील एन्रॉन पुलाचे दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मे महिन्यात संबंधित ठेकेदाराने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याने या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेले हे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या काम मार्गी दरम्यान,
टप्प्यातील दुरुस्तीचे लागल्यानंतर या पुलावरून अवजड वाहनेही धावणार आहेत.
महापुरात एन्टरॉन पुलाचा एक पिलर खचला होता. यामुळे दोन्ही बाजूने पूल खालच्या दिशेने खचला. परिणामी या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here