राष्ट्रीय बातम्याअयोध्येतील दिपोत्सवाची ‘गिनिज बुक’मध्ये नोंदBy author - 11th November 2023031Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp अयोध्येमध्ये दिवाळी निमित्त दिपोत्सव सादरा करण्यात आला. यावेळी तब्बल २२.२३ लाख दिवे लावण्यात आले होते. गिनिज बुक ऑफ रिकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलीये.www.konkantoday.com