दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का,दिल्ली भूकंपाने पुन्हा हादरली
दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. मागील दोन आठवड्यापासून दिल्लीला तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये आहे. तर ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. त्याचे धक्के दिल्ली परिसरालाही बसले. सध्यातरी या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.
www.konkantoday.com