महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांचे लंडन मध्ये जोरदार स्वागत
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत लंडन दौऱ्यावर गेले असता लंडन विमानतळावर मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे आगमन होताच महाराष्ट्र मंडळ, लंडन च्या वतीने मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
www.konkantoday.com