सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण करणारउद्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी
*रत्नागिरी, दि. ११ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून ते दौऱ्यादरम्यान मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.15 ते 12.45 वाजता भोगाव खुर्दे ते कशेडी पॅकेज- 3 ची पाहणी (13.600 कि.मी)दुपारी 12.45 ते 1.45 वाजता कशेडी ते चिपळूण पॅकेज -4 ची पाहणी (50 किमी) दुपारी 1.45 ते 2.30 वाजता चिपळूण येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 ते 3.15 वाजता चिपळूण ते आरवली पॅकेज-5 ची पाहणी (25 किमी). दुपारी 3.45 ते 4.30 वाजता आरवली ते कांटे पॅकेज -6 ची पाहणी (40 किमी) सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता कांटे ते वाकेड पॅकेज-7 ची पाहणी (51 किमी). सायंकाळी 5.30 ते 6 वाजता वाजता वाकेड ते तळगाव पॅकेज -8 ची पाहणी (33 किमी).
www.konkantoday.com