कोकणात हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यासाठी तरुण सरसावले

0
104

कोकणच्या पर्यटन विकासासाठी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात रत्नसिंधू योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे भाट्ये, जयगड मालदोली, दाभोळ, दापोली, बाणकोट आदी ठिकाणी खाड्यांमध्ये हाऊसबोट सुरू करण्यात येणार आहे.

मेरीटाईम बोर्ड खाड्यांतील सुरक्षिततेसंदर्भात अहवाल सादर करणार आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचा उपक्रम आहे. रत्नसिंधू योजनेतून 3 कोटी अनुदान उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे कोकणच्या तरुणाईला रोजगार व पर्यटन विकासाला गती मिळणार आहे.

तसेच बोट क्लबच्या माध्यमातून पॅरासेलिंग, समुद्रसफारी, सर्फर बोर्ड, बनामा स्पोर्टस आदी माध्यमातून कोकणातील जलपर्यटनाला चा मिळणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here