कालपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, अनेक गाड्या विलंबाने धावल्या

कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक शुक्रवारी बिघडल्याने प्रवाशांचे हाल झाले. नेत्रावतीसह मंगला एक्स्प्रेस तब्बल ६ तास विलंबाने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अन्य ८ गाड्यांच्या परिणाम होऊन प्रवाशांची झाली. वेळापत्रक विस्कळीत होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. दक्षिण रेल्वेच्या मेगालॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याचे समजते. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने नियमितकोकण मार्गावरून गर्दीनेधावणाऱ्या उन्हाळी स्पेशल विक्रमी अधिकआहेत. रेल्वे प्रशासनाने ८ हून स्पेशल गाड्या सोडून पर्यटकांना दिलासा दिला आहे. एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचासपाटाही सुरू आहे. शुक्रवारी रेल्वेगाड्यांचे बिघडल्याने प्रवाशांचे हाल झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button