आडीवरे निवसर रेल्वे स्थानकाच्या दरम्याने ट्रॅकवर झाड कोसळल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत
कोकण रेल्वे मार्गावरील आडीवरे निवसर रेल्वे स्थानकाच्या दरम्याने मंगळवारी दुपारी ट्रॅकवर अचानक झाड कोसळले त्यानंतर ओवर हेड वायर दुरुस्त कामासाठी घेण्यात आलेल्या दीड तासाच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्यांवर वेळापत्रकावर परिणाम झाला सध्या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने धावत आहेत झाड कोसळल्याने ओवर हेड वायरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली यामुळे सावंतवाडी दिवा मडगाव सीएसटी मुंबई मांडवी गोवा संपर्क क्रांति एक्सप्रेस त्रिवेंद्रम वेरावल करमाळी पुणे आधी गाड्या एक तास तर काही गाड्या दोन तासाच्या उशिराने धावल्या
www.konkantoday.com