खेडमधील निकेत पवारला युट्यूबचे गोल्डन बटन

0
64

खेड : प्राथमिक शिक्षण खेडमध्ये झालेल्या व सध्या जयपूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या निकेत पवारला अमेरिकेकडून युट्युबने सोन्याचा गोल्डन बटन अवॉर्ड दिला आहे. खेड तालुक्यातील निकेत पवार हा चिंचघर वेताळवाडीमध्ये येथील आहे. त्याने एक प्रोफेशनल रेसलर आणि ॲक्टर म्हणून देखील ओळख निर्माण केली. त्याने एक वर्षांमध्ये ४० लाख सबस्क्राईबरचा पल्ला गाठला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here