रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक संगम स्वीट्स चे मालक अनिल केशव किरपेकर यांचे निधन
रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक संगम स्वीट्स चे मालक अनिल केशव किरपेकर ( वय वर्षे ७० )यांचे अकस्मित निधन झाले.
त्याच्या निधनाची बातमी समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली.
संगम स्वीट सोबत रत्नागिरी रेल्वे स्टेशन नजीकच्या हॉटेल संगम रेसिडेन्सी या दर्जेदार हॉटेलचे त्यांनी उभारणी केली होती
त्याच्या पश्यात पत्नी दोन मुली ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.