पोलिस असल्याची बतावणी करत पैसे लांबवणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

0
91

रत्नागिरी : एमआयडीसी येथे पोलिस असल्याची बतावणी करुन स्नॅक्स सेंटरच्या गल्ल्यातील 4 हजाराची रोख रक्कम चोरणार्‍या दोन संशयितांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली
शाहिद सादीक मुजावर (वय 32, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) व फुरकान यासिन फणसोपकर ( वय 30, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताची नावेआहेत. ही घटना बुधवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील राहूल स्नॅक्स सेंटर येथे घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here