रत्नागिरीत मच्छिमार्केट ते चर्च जाणार्‍या रस्त्यावर ब्राऊन शुगर बाळगणाऱ्याला अटक

रत्नागिरी : शहरातील मच्छिमार्केट ते चर्च जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी रात्री ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. सलमान मोहम्मद अली खान (वय ३०, रा. कोकणनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १.१७ ग्रॅम वजनाचा इतका ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button