
रत्नागिरी उद्यमनगर येथे जामाअरबीया मध्ये ईदची नमाज मोठ्या उत्साहात पार पडली
रत्नागिरी उद्यमनगर येथे जामाअरबीया मध्ये ईदची नमाज मोठ्या उत्साहात पडण्यात आली यावेळी लहान-मोठे सर्व लोक नमाज पडण्यासाठी व ईदे ची शुभेच्छा देण्यासाठी दिसत होत्या लहान मुलाने रमजानचे 30 रोजे पूर्ण केलेल्या लहान मुलांचे सर्वत्र कौतुक करताना दिसत होते सर्व लोकांनी एकमेकांना मिळून गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या सर्वत्र उत्साहीत वातावरण होते
www.konkantoday.com