रत्नागिरी जिह्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता जिल्हाधिकार्यांनी काढले नवे आदेश ,पर्यटनस्थळे व आठवडा बाजार सुरू होणार
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा निर्बंधांत शिथिलता देण्यात आली असून तसे आदेश जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी काढले आहेत त्यामध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तसेच आठवडा बाजार नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे नियमावली पुढीलप्रमाणे आहे