भाजपचे आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं मोठा झटका दिला आहे.कोर्टानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळं राणेंना आजची आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे. त्याचबरोबर राणेंच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्जही दाखल करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या भाजपचे आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी...