सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा बंदर परिसरात खडकावर आदळल्याने मच्छीमार नौका बुडाली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा बंदरातुन बुधवारी रात्रीच्या सुमारास समुद्रात जाणारी नौका गाळाने भरलेल्या आचरा बंदरनस्तावर नौका आली असता रुतल्याने अडकून पडली लाटांच्या माऱ्याने ही नौका आडबंदर डोंगराच्या बाजूने असलेल्या खडकाळ भागात सरकल्याने खडकांवर जोर जोरात आढळल्याने नौकेचा पुरता चक्काचूर झाला आहे.
सदर नौका ही मालवण येथील असल्याची स्थानिकांनी दिली नौकेवर तांडेल व दोन खलाशी असल्याचे स्थानिकांनी सांगितले घटना घडल्यानंतर तांडेल व खलाशी यांना स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. सदर घटना ही बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली आहे
www.konkantoday.com