केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग

0
41
nitin gadkari announces 100 crs for konkan and westernmaharshtra road

राज्यातील व देशातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे आणि या यादीमध्ये आणखी एका बड्या नेत्याचे नाव आले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत.
सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:ला सर्व अटींची पूर्तता करत होम क्वॉरंटाईन केलं आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here