
राष्ट्रीय जलपुरस्कार-2020ची घोषणा,रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला
राष्ट्रीयजलपुरस्कार-2020ची घोषणा करण्यात आली.सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला.सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील’सुर्डी ग्रामपंचायत’ पश्चिम विभागात तिसरी आली आहे
www.konkantoday.com