आरटीओ सुबोध मेडसीकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली

0
71

रत्नागिरी : जिल्ह्याचे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली आहे. शुक्रवारी रत्नागिरी कार्यालयातून ते कार्यमुक्‍त झाले. या निमित्ताने कार्यालयात कर्मचार्‍यांच्यावतीने निरोप समारंभ पार पडला. मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव यांनी प्रस्तावना केली. सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सहायक वाहन निरीक्षक, सर्व कार्यालयीन लिपिक उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here