
लांजा तालुक्यातील शिरंबवलीयेथे बिबट्या मृतावस्थेत सापडला
लांजा तालुक्यातील शिरंबवली चव्हाणवाडी येथे सात ते आठ वर्षांच्या नर जातीचा बिबट्या सोमवारी २० डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आला.या बिबट्याचा उपासमारीने किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याची माहिती वनविभागामार्फत देण्यात आले आहे
www.konkatoday.com